IMD Weather Update : पुन्हा घसरला पारा, 2 जानेवारीपर्यंत काही खरं नाही… मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर !
Maharashtra Weather Update : देशभरासह महाराष्ट्रातही हवामानात सतत चढउतार होत असल्याचे दिसत आहे. हवेची गुणवत्ताही खराब झाली असून राज्यातील अनेक शहरांतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक प्रचंड वाढलेला दिसत आहे.