IND vs NZ ODI : ऋषभ पंतच नव्हे, टीम इंडियाच्या या ‘धुरंधरां’नाही बसणार झटका ! 2 स्टार खेळाडू वनडेतून OUT ?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र असं असलं तरी तीन मोठ्या खेळाडूंबाबत आधीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे.