हिवाळ्यात पाण्याने आंघोळ कशी करावी? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

हिवाळ्यात अंघोळ करण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? नसेल माहिती तर याविषयीची माहिती जाणून घ्या. हिवाळा ऋतू त्वचेसाठी आव्हानात्मक असतो. थंड आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी, ताणलेली आणि संवेदनशील बनते.