आता चांदी खरेदी करण्यास उशीर झाला आहे का? रॉबर्ट कियोसाकी यांची प्रतिक्रिया एकदा वाचाच
रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणालेत की, चांदी खरेदी करणे आता 'अवलंबून' आहे. ते गुंतवणूकदारांना त्यांचे स्वतःचे संशोधन करण्याचा, साधक आणि बाधक समजून घेण्याचा आणि स्वतंत्र विचार करण्याचा सल्ला देतात.