GK : ना अभ्यासाचं टेन्शन, ना माराची भीती… या देशात एकही ‘शाळा’ नाही ! कारण..

No Schools Country : जगभरात सगळीकडे शिक्षण, शाळा असतातच. पण याच पृथ्वीर एक देश असाही आहे, जिथे एक सुद्धा शाळा नाही, कोणतेही शिक्षक तिथे शकिवतदेखील नाहीत. असा कोणता देश आहे तो ? चला जाणून घेऊया..