एअरपोर्टवर सुपरस्टारसोबत घडलं असं काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अस्वस्थ!
साऊथ सुपरस्टार थलपती विजयचा चेन्नई एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून विजयचे चाहतेसुद्धा अस्वस्थ झाले आहेत. चाहत्यांच्या गर्दीत विजयचा तोल ढासळून तो धडपडला.