‘भाबीजी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदेवर आली हॉटेलमध्ये राहण्याची वेळ, मुंबईत घर नाही

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे चांगलीच चर्चेत आहे. शिल्पा आता पुन्हा एकदा 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेत दिसत आहे. पण मुंबईत तिच्याकडे सध्या राहण्यासाठी घर नाही.