Dhurandhar फेम अभिनेता रणवीर सिंग कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज रणवीर सिंह याला कोणत्याच ओळखीची गरज नाही, पण अभिनेत्याचं कुटुंब कायम झगमगत्या विश्वापासून दूर असतं... रणवीर याची बहीण देखील लाईमलाईटपासून दूर असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.