मला तिकीट पाहिजे, ‘मातोश्री’बाहेर रडारड, हे PHOTO च सर्वकाही बोलून जातील!

महापालिका निवडणुकांसाठी एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं असून मातोश्रीबाहेर अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. अशातच उमेदवारी मिळावी म्हणून मातोश्रीबाहेर दोघांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं.