तूच एक गिफ्ट आहेस…, काजोलच्या ‘त्या’ एका कॅप्शनमुळे चर्चांना उधाण
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. गेल्या काही महिन्यांपासून काजोल सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण तिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.