KDMC Election : आता शिंदे गटातच प्रचंड खदखद! बड्या नेत्याच्या झटपट राजीनाम्याने खळबळ, कल्याण-डोंबिवलीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग
ShivSena : कल्याण–डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेने युतीची घोषणा केली आहे. मात्र यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. एका बड्या नेत्याने राजीनामा दिला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.