शेअर बाजारात पतंजलीने दिग्गजांना केले धाराशाही,५ वर्षांत किती केली कमाई ?

पतंजलीच्या शेअरने देशातील उर्वरित एफएमसीजी दिग्गजांच्या तुलनेत चांगले रिटर्न दिले आहेत. आकड्यांना पाहिले तर एचयुएल आणि डाबर इंडियाच्या गुंतवणूकदांना निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. तर नेस्ले इंडियाने ५ वर्षांत ३९ टक्के जास्त कमाई केली आहे. चला तर पाहूयात शेअर बाजारात या कंपन्यांचे आकडे काय आहेत पाहूयात...