चाणक्य म्हणतात मैत्री ही मानवाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. मात्र जेव्हा आपण एखाद्या चुकीच्या माणसासोबत मैत्री करतो, तेव्हा त्या मैत्रीमधून आपल्याला कधीही आनंद मिळत नाही, उलट आयुष्यभर पश्चातापाची वेळ आपल्यावर येते. त्यामुळे मैत्री करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.