हिंदू धर्मामध्ये काही झाडांना अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे, या झाडांमुळे, वनस्पतींमुळे घरावर सदैव देवी देवतांचा आशीर्वाद राहतो, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, घरातील वातावरण आनंदी राहतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण शमीच्या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.