BMC Election Candidate List : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. आता राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.