Who is Hemlata Patkar: दीड कोटी खंडणी प्रकरणात अटक होताच मराठमोळी अभिनेत्री हेमलता पाटकचे ते फोटो चर्चेत, उडाली खळबळ

Who is Hemlata Patkar: सध्या मराठमोळी अभिनेत्री हेमलता पाटकर चांगलीच चर्चेत आहे. 10 कोटी खंडणी प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर हेमलताची जोरदार चर्चा सुरु आहे. तिचे काही फोटो समोर आले आहे.