Sunny Leone : सनी लिओनीच्या न्यू ईअर कार्यक्रमात अश्लीलता? होतेय तुफान चर्चा, वाद का भडकला?
प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या एका कार्यक्रमावर संतांनी आक्षेप घेतला आहे. तिच्या या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.