भारतात सर्वाधिक अब्जाधीश कुठे राहतात? जाणून घ्या

देशाचे सरासरी उत्पन्न वाढले आहे, मात्र संपत्तीचे केंद्र अजूनही काही राज्यांपुरते मर्यादित आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.