GK : सर्वात जास्त शाकाहारी लोकसंख्या असलेले देश कोणते?

Vegetarian : जगात सर्वात जास्त शाकाहारी लोकसंख्या असलेला देश भारत आहे. भारतामध्ये शाकाहाराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे येथील शाकाहारींचे प्रमाण जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे.