जगभरात वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांच्या लीग स्पर्धा होतात. जगभरातील अनेक देशातील लोकप्रियता यातून दिसते. या लीग स्पर्धेमध्ये आयपीएलचा बोलबाला दिसून येत आहे. जगातील एक नंबर लीग होण्याचा मान आयपीएलला मिळण्याची शक्यता आहे.चला जाणून घेऊयात टॉप 5 लीग स्पर्धांबाबत..