VHT 2025-26 : रिंकु सिंह फॉर्मात, टी20 वर्ल्डकप संघात निवड झाल्यापासून बॅट तळपली
विजय हजारे ट्रॉफीत रिंकु सिंहची चमकदार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात रिंकुने 50च्या वर धावा केल्यात. रिंकुची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. त्याचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.