शिंदे गटाचा मुंबईच्या महापौर पदावरील दावा गेला, आकडे काय सांगतात? सर्वात मोठी बातमी
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप आणि शिवसेना किती जागांवर लढणार याचा फॉर्म्युला आता समोर आला आहे.