FD मध्ये गुंतवणूक करायचीये का? 4.50 लाख रुपयांचा थेट नफा, जाणून घ्या

बँकांबरोबरच पोस्ट ऑफिसद्वारे त्यांच्या ग्राहकांना FD देखील दिली जाते. पोस्ट ऑफिस FD मध्ये ग्राहकांना चांगल्या व्याजदराने परतावा देखील मिळतो. जाणून घेऊया.