ऑनलाईन कर्ज घेताना सावधान, डेटा चोरीची शक्यता, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन अ‍ॅप्सद्वारे वैयक्तिक कर्ज घेणे जितके सोयीस्कर आहे, तितकेच ते कधीकधी एखाद्या व्यक्तीला अडचणीत देखील आणू शकते.