नव्या वर्षात घरात शिवलिंगाची स्थापना करायची आहे? मग या चुका करू नका, अन्यथा…

हिंदू धर्मात शिवलिंगाला भगवान शिवाचे दिव्य प्रतिक मानले जाते. शिवलिंगाची नियमित पूजा केल्यावर घरातीलं संकटं दूर होतात, अशी मान्यता आहे.