आचार्य चाणक्य यांनी आयुष्याबाबत बऱ्याच गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार काही गोष्टींचा अजिबात संकोच करू नये, असे सांगितले आहे.