बांगलादेशाला मोठा धक्का! थेट या प्रमुख नेत्याचे निधन, दोनदा देशाचे पंतप्रधान म्हणून…

बांगलादेशातील सध्याची परिस्थिती जगापासून लपली नाहीये. बांगलादेशात मोठे हिंसाचार होत असून कॉलेज आणि विद्यापीठांना टार्गेट केले जात आहे. हेच नाही तर हिंदू लोकांनाही टार्गेट करून मारले जातंय. आता बांगलादेशातून मोठी बातमी पुढे येतंय.