प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने संपवलं जीवन… सुसाईड नोटमध्ये आई – वडिलांवर गंभीर आरोप… धक्कादायक आहे प्रकरण
टीव्ही विश्वात करियर यशाच्या शिखरावर असताना प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, तर सुसाईड नोटमध्ये तिने आई - वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत...