Maharashtra Election News LIVE : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का
BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवट दिवस आहे. सोमवारी पक्षांकडून उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली.