Tata Sierra चे स्पर्धक येतायेत, ‘या’ 4 डॅशिंग एसयूव्ही, सेल्टॉसपासून डस्टरपर्यंत, जाणून घ्या

इतर कंपन्यांनीही Tata Sierra शी स्पर्धा करण्याची तयारी केली आहे. लवकरच सिएराशी स्पर्धा करण्यासाठी 4 वाहने बाजारात येणार आहेत.