आता मागे हटणार नाही, किंमत तर मोजावीच लागेल… 91 ड्रोन हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा थेट इशारा, ट्रम्प यांचा फोन..
रशिया आणि युक्रेन युद्ध सध्या एका वाईट वळणावर आहे. युक्रेनने थेट पुतिन यांना टार्गेट करत 91 ड्रोनने हल्ला त्यांच्या घरावर केला. यामुळे रशिया चांगलाच भडकला असून कोणातेही काहीही ऐकण्याच्या तयारीत नाहीये.