Shah Rukh Khan : मुलगा तुरुंगात असताना कशी होती शाहरुख खानची अवस्था? गिरिजा ओक म्हणाली…
Shah Rukh Khan : मुलगा आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खान याची अवस्था फार वाईट झाली होती... तेव्हा 'जवान' सिनेमाची शुटिंग सुरु होती आणि सिनेमात गिरिजा ओक देखील मुख्य भूमिकेत होती... तर आर्यन ड्रग्स प्रकरणावर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.