Dharmendra : धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानला अश्रू अनावर, ‘इक्कीस’च्या स्क्रीनिंगला काय घडलं ?

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नोव्हेंबर महिन्यात निधन झाल, मात्र 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्याचं स्क्रीनिंग नुकतंच झालं. त्यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली, धर्मेंद्र यांना खूप मानणार सलमान खानही यावेळी हजर होता. भाईजनाचा इमोशनल अवतार यावेळी पहायला मिळाला.