MNS BMC Election 2026 : मु्ंबईत मनसेला मोठा धक्का, राज ठाकरे यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या दांम्पत्याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
MNS BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य दिसून येत आहे. मनसेला मुंबईत एक मोठा धक्का बसला आहे.