प्रियांका गांधींची होणारी सून आहे अतिशय सुंदर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
प्रियांका गांधी यांचा मुलगा रायहान वाड्रा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याने सात वर्षे डेट केल्यानंतर गर्लफ्रेंड अविवा बेगसोबत साखरपुडा केला आहे. पण अविवा कोण आहे? कशी दिसते हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. चला जाणून घेऊया...