Ducati XDiavel V4:नवीन स्पोर्ट क्रूझर बाईक भारतात लाँच, रेसिंग इंजिन आणि फीचर्स जाणून घ्या

Ducati XDiavel V4 भारतीय बाजारात बर्निंग रेड आणि ब्लॅक लावा सारख्या दोन मेटॅलिक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.