भारताचे चलन डॉलर, युरो आणि पौंडच्या तुलनेत कमी आहे. असे असूनही जगात असे अनेक देश आहेत जिथे भारतीय चलन खूप मजबूत आहे.