Realme घेऊन येत आहे 10,001 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या पॉवरफूल फोनचे स्पेसिफिकेशन आणि लाँच तारीख

Realme च्या फोनमध्ये 10,001 एमएएच बॅटरी आणि अँड्रॉइड 16 -आधारित Realme UI 7.0 सह सादर करण्यात आला आहे. तर हा फोन किती जीबी रॅमने कधी लाँच होऊ शकतो ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.