Mahapalika Election 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट वाटपावरुन भाजपमध्ये मोठा राडा सुरु आहे. ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांची स्थिती खूप खराब आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी आपल्या मनातला राग व्यक्त केला. ताई सगळी घरं फिरलो, एक घर सोडलं नाही अशा भावना हे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.