रात्रीच्या वेळी करताय या चुका? नकळत देताय संकटाला आमंत्रण

आज धावपळीच्या जीवनात आपण दिवसा करायची कामे रात्री करतो.. पण वास्तूशास्त्रात प्रत्येक कामासाठी एक वेळ ठरवून दिली आहे. तर रात्री कोणती कामे करु नये याबद्दल देखील सांगण्यात आंल आहे... तर नकळत काही कामे करत असाव तर देताय संकटाला आमंत्रण...