रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं ठरलं… कधी आणि कुठे होणार लग्न? मोठी अपडेट समोर
Vijay Deverakonda and Rashmika Mandanna marriage : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे... जाणून घ्या कधी आणि कुठे होणार दोघांचं लग्न...