Evebrows Growth: भुवया पातळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. आपले वय वाढत असताना, शरीराच्या ऊती आणि प्रणाली नैसर्गिकरित्या कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे केसांची मुळे देखील कमकुवत होतात.