शरद पवार हे लवकरच एनडीएत सामील होणार आहेत, असा मोठा दावा राज्यातील बड्या नेत्याने केला आहे. या दाव्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे.