इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये या वर्षात जबरदस्त कामगिरी केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत झारखंड संघाला जेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीतही खेळत होता. मात्र बीसीसीआयच्या आदेशानंतर संघातून बाहेर केलं. आता इशानने व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं आहे.