Gold Rate : सोन्याला आले वाईट दिवस, एकाच दिवसात भाव धाडकन खाली आला, 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होत आहेत. आज सोन्याचा भाव चांगलाच गडगडला आहे. सोन्याचा भाव घसरल्याने आता सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.