८ वा वेतन आयोग: १ जानेवारी २०२६ नंतर कोणाचा पगार वाढणार, ज्युनिअर की सिनिअर ऑफीसर ?

८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी मानल्या जात आहेत. परंतू केंद्र सरकारने अजूनपर्यंत याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र वाढलेला पगार नंतर आयोगा लागू झाल्याचे घोषणे नंतर मिळणार आहे. मात्र मधल्या काळाचा एरियर्स पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. चला तर पाहूयात ज्युनिअर की सिनिअर ऑफीसर कोणाचा जास्त फायदा होणार आहे.