तुम्ही गाडीत जास्त सामान ठेवता का? चांगल्या मायलेजसाठी ‘या’ चुका टाळा

तुम्हीही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असाल आणि चांगले मायलेज हवे असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.