Year Ender 2025: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे 5 खेळाडू, विराटचा कितवा नंबर?

Most International Catch In 2025 : टीम इंडियाने 2025 वर्षात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या खेळाडूंनी वर्षभर चमकदार कामगिरी केली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या 5 खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.