GK : जगातील कोणत्या देशांमध्ये मगरींची शेती केली जाते?
Crocodile Farming : मगरींची शेती हा जगभरातील अनेक देशांमध्ये एक मोठा आणि फायदेशीर व्यवसाय बनला आहे. प्रामुख्याने मांस आणि कातडीसाठी मगरींचे संगोपन केले जाते. मगरीच्या कातड्याचा वापर लक्झरी ब्रँड्सचे बॅग, शूज आणि बेल्ट बनवण्यासाठी केला जातो.