चीनमध्ये यू-टर्न इंडिकेटरसह येणार वाहने, ट्रॅफिक कोंडी टाळण्याचा एक चांगला मार्ग

सामान्य कारमध्ये केवळ उजवे आणि डावे वळण संकेतक असतात, म्हणून मागील ड्रायव्हरला हे माहित नसते की पुढे असलेली कार फक्त वळत आहे. आता यार चीनने उपाय काढला आहे, जाणून घ्या.